Savitrijoti | सावी-जोतीचं लग्न मोडणार? | Sony Marathi

2020-02-03 6

सोनी मराठीवरील सावित्रीजोती ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपलीय.लहानग्या सावित्री आणि जोतीचं लग्न ठरलंय.सावीच्या आई-वडिलांची संपत्ती बघून जोतीचे काका-काकू नाराज होतात आणि काहीही करून हे लग्न मोडायचं ठरवतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote Footage Courtsey- Sony Marathi